latest

Tag: BREAKING NEWS

Total 11 Posts

पवईतील जवानाला श्रीनगर मध्ये वीर मरण

जम्मूकशमीर च्या श्रीनगर मध्ये कार्यरत असणाऱ्या जवानाचा हृदहयाविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . विजय कोकरे असे या जवानाच नाव असून सातारा जिल्ह्यातील सांडवली तालुक्यातील वासरवाडी गावातील जवान होता.

पवईत ट्रक आणि कारचा भीषण अपघात

मुंबईः पवई जेवीएलआर गांधी नगर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरूवारी दुपारी ३ वाजता घडली आहे.या घटनेत एक जण जखमी झाला असून मात्र कार आणि ट्रकच मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
You've successfully subscribed to Powai News
Great! Next, complete checkout for full access to Powai News
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.